500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार Marathi Suvichar Sangrah जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सvbghhर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो…… सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जेuuuui योग्य वाटत तेच करा.” “यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”.... “आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”..... “अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.” “मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”....hhjj8 “चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते....” “जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ...
Comments
Post a Comment