Upsc Marathi literature optional Book list ... Upsc marathi sahitya marathi optional important Articles.......
विषय मराठी वाड्मय आहे म्हणून मराठीत ( काही भाग) उत्तर लिहित आहे.......
#
सर्वप्रथम अभ्यासक्रम आणि मागील दहा वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा....
1)अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करा आणि त्यानुसार मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण करा.
Section wise Reference books (Read selectively and smartly)......
Paper – I
☡☡☡☡
भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk - Lore)
A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)....
Language as a Signifying System:
#आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)....
Langue and Parole:
##...आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)....
# Basic Function : साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )
# Poetic language; Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th Century: प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स (सर्वाधिक सटीक माहिती), राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.🕟🕟🕟🕟🕗🕗🕗
# Language variations according to social parameters; प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
B) Dialects of Marathi: -🚫
i) अहिराणी:..
A) इंटरनेटवरील विविध लेख,.....
B) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,....🕗🕗🕗🕗🕗🕗
C) अहिराणी मधील साहित्य - उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)....
D) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)
ii) वैदर्भी:
A) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)
B) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
iii) डांगी
A) ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)
B) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.🕗🕗🕗🕗🕗🕗🕗
C) मराठी व्याकरण (महत्वाचे: कोणतीही दोनच पुस्तके वापरा)
Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)
# मराठी व्याकरण – प्रकाश परब
# मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर
# मो. रा. वाळिंबे
# अर्जुनवाडकर
....Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य)...
(with special reference to Marathi)🕗🕗🕗🕗🕗🕗
# लोकगीत, लोककथा, लोकनाट्य.....
A) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग १ (अति महत्वाचे)
B) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग २ (अति महत्वाचे)
)C) रां. चि. ढेरे यांच्या विविध लोकसाहित्यावरील पुस्तकाचा निवडक अभ्यास
D) प्रभाकर मांडे – लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)
Section – B⛔
मराठी साहित्याचा इतिहास🕣🕣🕣🕣🌑🌑🌑
१) प्रारंभ ते १८१८ पर्यंत.....
A) महानुभाव लेखक – स्थानिक बाजारपेठेतील कोणतेही पुस्तक जे तुम्हाला आवडेल.....
B) वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव,.... एकनाथ)....
C) पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)....
D) शाहीर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)....🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
E) बखर – हेरवाडकर यांचे पुस्तक, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके....
२) १८५० ते १९९०
#### काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा.
### Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.
## दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण🌑🌑🌑🌑🌑🌑🌑 विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.
## ग्रामीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
## फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके🕣🌑🌑🌑🌑🌑🌒
# साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
# ...साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,
# महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण 🕣🕣🌑🌑🌑🌑🌑
२) १८५० ते १९९०
काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा......
Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.
दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.🕣🕣🕘🕘🕘🌒🌒
ग्रा
मीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,.......
महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण उत्तम मिळतात.....
Paper-II🕣🕣🕣🕣🕣🌑🌑🌑🌑....
Answers must be written in Marathi.
Textual study of prescribed literary works
The paper will require first-hand reading of the texts prescribed and will be designed to test the candidate's critical ability.
Section-A
Prose🌑🌑🌑🌑🌑🌑
(A) 'Smritishala'
(B) "Shetkaryacha Asud; 'Sarvajanik Satyadharma' By Mahatma Jotiba Phule
(C) 'Brahmankanya; By S.V. Ketkar
(D) 'Sashtang Namaskar' By P.K. Atre........
(E) 'Jana Hey Volatu Jethe' By Sharchchandra Muktibodh........
(F) 'Shilan' By Uddhav Shelkem.
(G) 'Jevha Mi Jaat Chorli Hoti' By Baburao .....Bagul
(H) 'Ekek Paan Galavaya' By Gouri Deshpande
(I) 'Athavaninche Pakshi' By P.I. Sonkamble🕣🌑🌑🌑🌒🌒
Section-B
## Poetry.....
(A) #Namadevanchi Abhangawani' Ed: Inamdar, Relekar, Mirajkar Modern Book Depot, Pune
(B) ' # Painjan' Ed : M.N. Adwant Sahitya Prasar Kendra, Nagpur
(C ) ' # Damayanti-Swayamvar' By Raghunath Pandit
(D ) '# Balakvinchi Kavita' By Balkavi
(E ) ' # Vishakha' By Kusumagraj
(F) ' # Mridgandh' By Vinda Karandikar🕔🕣🕣🕘🕘
(G) '# Jahirnama' By Narayan Surve
(H) #'Sandhyakalchya Kavita' By Grace
(I) ' #Ya Sattet jiv ramat nani...by namdev dhasal
# वरील अभ्यासक्रमातील पुस्तकांवर विशेष लक्ष द्यावे. शिवाय प्रत्येक लेखकाचे, कवीचे इतर पुस्तकांतील प्रस्तावना वापराव्यात. प्रत्येक लेखकाचे महत्वाचे लेखन यावर विशेष भर द्यावा......
# उदा. कुसुमाग्रज असेल तर ‘विशाखा’ व्यतिरिक्त ‘जीवनलहरी’ चा सुद्धा अभ्यास करावा.....
#.....ढसाळ असेल तर, “गोलपिठा” चा अभ्यास करावा....
अभ्यास्क्रमाव्यातीरिक्त पुस्तके जी वाचावीत.....🕣🌑🌒🌒🌒
A🕘🕘🕘
महात्मा फुले - गुलामगिरी किंवा इतर साहित्य वाचा.....
B
श्री. व्य. केतकर – केतकरी कादंबऱ्या (दुर्वा भागवत यांचे लेख )🌘🌘🌑🌒🌒
C
प्र. के. अत्रे – अत्रेची भाषणे (youtube वरून) एका, अत्रेचे एखादे पुस्तक वाचा.
D
D
गौरी देशपांडे – महर्षी ते गौरी हा लेख, पुष्पा राजापुरे (पद्मगंधा प्रकाशन)
E
◾बाबुराव बागुल – कृष्णा किरवले यांचे पुस्तक 🕟🕟🕗🕗🕗🕗🕗
पुण्यात एकदा येऊन प्रविण चव्हाण सरांची भेट घ्या. मोबाईलवरूनही संपर्क साधता येऊ शकतो.
(🔚मोबाईल क्रमांक लिहिणे योग्य वाटत नाही कारण सरांना विचारलेले नाही किंवा ज्या मुलांमुळे( नितीन आणि राहुल) मी हा लेख लिहित आहे त्यांना ही विचारलेले नाही.) .... $%%%%
# पुण्यामध्ये पत्रकारभवन जवळ झेरॉक्सच्या दुकानात राहुल कर्डिले यांच्या नोट्स आणि प्रविण यांच्या शिवाय शक्य नसता झाला जर वरील... माहितीचा कुणाला फायदा झाला तर⬆🔚
Thank you....
Comments
Post a Comment